जिंतूर: युरिया खत खाल्ल्याने तीन मेंढ्यांचा मृत्यू, साईनगर तांडा परिसरातील घटना अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
Jintur, Parbhani | Sep 12, 2025
पाणवठ्या जवळ गायरान जागेत युरिया खतात मीठ मिसळून जाणून-बुजून ठेवले हा खत खाल्ल्याने तीन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना...