चिखली: ऐन दीपावलीच्या दिव शी सिद्धार्थ नगर चिखली येथील, समाधीस्थळी 45 वर्षीय महिलेची zशोधा शोध
ऐन दीपावलीच्या दिवशी सिद्धार्थ नगर चिखली येथील 45 वर्षीय महिलेची शोधा शोध दीपावलीच्या दिवशी दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी सिद्धार्थनगर चिखली येथून 45 वर्षीय महिला लक्ष्मी देवेंद्र भोंडे बेपत्ता झाले आहे. दिवाळीच्या या सणात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे सर्वत्र शोधा शोध घेतली. परंतु त्या कुठेही सापडल्या नाही म्हणून, नातेवाईकांनी अखेर शेवटी चिखली पोलीस स्टेशन गाठले आणि हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस करीत आहे.