बुलढाणा: बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथील दुर्गा माता मंदिरातील दानपेटी चोरी , अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Buldana, Buldhana | Sep 4, 2025
बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथील दुर्गा माता मंदिरातून दानपेटी चोरी झाल्याची घटना 3 सप्टेंबर रोजी उघडकीस आली...