कोरेगाव: स्टेट बँकेच्या विरोधात विषमुक्त शेतीचा प्रयोग करणारे कार्यकर्ते अमोल भोसले यांचे कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण
Koregaon, Satara | Jul 31, 2024
भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेकडून जाणीवपूर्वक कर्ज प्रकरणासाठी अडवणूक होत आहे, त्याकडे राज्य सरकारचे लक्ष...