उत्तर सोलापूर: ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील 2 वाळु तस्कर येरवडा जेलमध्ये स्थानबध्द...
Solapur North, Solapur | Sep 10, 2025
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या दोन इसमांना MPDA कायद्यान्वये...