आंबेगाव: बिबट्याची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्याची गरज आमदार दिलीप वळसे पाटील
Ambegaon, Pune | Oct 22, 2025 शिरूर येथे आज एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिबट्यांची नसबंदी करणे हा निर्णय घेणे गरजेचा असून पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळेच हे हल्ले वाढल्याचं त्यांनी बोलताना सांगितले.