जळगाव महानगर पालिकेत 100 टक्के निकाल हा महायुतीच्या बाजूने लागेल अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी छत्रपत्रीं शिवाजी महाराज चौक पिंप्राळा येथे दिली ही माहिती 12 जानेवारी रोजी 8 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.
जळगाव: जळगाव महानगर पालिका नगर पालिकेत 100 टक्के निकाल हा महायुतीच्या बाजूने लागेल मंत्री गिरीश महाजन यांची माहिती - Jalgaon News