यवतमाळ: शहरात अवैध वाहन विक्री करणारी टोळी गजाआड, पोलिसांनी 53 लाखांची 6 कार आणि एक बुलेट केली जप्त
यवतमाळ शहरात कमी किमतीत आरटीओ रजिस्ट्रेशनशिवाय गाड्यांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा यवतमाळ शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी सुमारे 53 लाख रुपये किमतीची 6 कार आणि एक बुलेट जप्त केली आहे.