सावनेर: माळेगाव येथे दुचाकीचा अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Sep 27, 2025 सावनेर तालुक्यातील माळेगाव येथे आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती हीतज्योती आधार फाउंडेशनला मिळतात त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे आणण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत