घनसावंगी: राजेश टोपे यांनी दिल्ली येथील घटनेतील मृताना वाहीली श्रध्दांजली
दिल्ली येथे झालेल्या स्फोटात अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावल्याची घटना अतिशय वेदनादायी व दुःखद आहे.स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.! मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,तसेच जखमी नागरिक सुखरूप बरे व्हावेत,हीच प्रार्थना! हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे.केंद्र सरकारने तातडीने तपास करून या स्फोटामागील दोषींना तातडीने शोधून कठोर शिक्षा द्यावी, हीच अपेक्षा.