गोंदिया: नगरपरिषद निवडणूक यादी 1764 मतदारांची नावे डबल एसडीओने दिला इसारा एकच व्यक्ती दोन ठिकाणी मतदान करू शकणार नाही
आज दि.7 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्र परिषदेत माहिती देताना उपविभागीय अधिकारी एसडीओ चंद्रभान खंडाईत म्हणाले की मतदार गोंदिया नगरपरिषद क्षेत्रातील 22 प्रभागांमधून 44 नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची निवड त्यांच्या मौल्यवान मतांनी करतील नामांकन प्रक्रिया 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रशासकीय इमारत पहिला मजला खोली क्रमांक 11 कार्यालय येथे चालेल एसडीओ ने सांगितले की उमेदवारांनी नामांकनासोबत एक शपथपत्र सादर करणे बंधनकारक असेल जे केवळ प्रथम श्रेणी