दिवाळी मिलन समारंभात सहभागी होण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हटले की राज्यातील महायुती सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते मग कर्ज का माप केले नाही शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली जेव्हा पैसे अदानीकडे जातात तेव्हा शेतकऱ्यांकडे का नाही पण आता सरकारमधील मित्र पक्षांचे मोठे नेते शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत हे महायुती सरकार शे