दिग्रस: तालुक्यातील मांडवा आणि चिरकुटा येथील ६ गावठी दारू अड्ड्यावर धाड, ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Digras, Yavatmal | Jul 26, 2025
दिग्रस तालुक्यातील दोन गावात दिग्रस पोलिसांनी धाड टाकून ६ गावठी दारू अड्डे उध्वस्त करून ६ जणांवर गुन्हे दाखल केले. या ६...