कोपरगाव: मुंबईतील मराठा आंदोलनासाठी शहरातील छत्रपती शिवाजी स्मारक येथून भाकरी चपाती व पाणी बॉक्स रवाना
Kopargaon, Ahmednagar | Aug 31, 2025
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व...