अंबड: अंतरवाला आवा येथे भाजपा अंबड तालुका व रोहिलागड सर्कलच्या वतीने दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन माजी केंद्रीय मंत्र
Ambad, Jalna | Oct 26, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील आबा आंतरवाला येथे भाजपा अंबड तालुका व रोहिलागड सर्कलच्या वतीने दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे महंत तावरे नाना अंबड बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कृषी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बद्री पठाडे अंबड तालुका भाजपा अध्यक्ष पदाधिकारी व रोहिलागड सर्कलचे भाजपा अध्यक्ष आजी-माजी सरपंच सदस्य आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री