वरूड: अल्पवयीन मुलगी पाचशे रुपयासाठी घरून निघून गेली, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
अल्पवयी मुलगी पाचशे रुपयांसाठी घरून निघून गेली वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना महिने येणे घरातील कपाटात पाचशे रुपये घेतले या कारणावरून फिर्यादीने पत्नीने रागवून दात दुध केली असता या कारणावरून दोन-तीन चपटा मारल्या वरून मुलीने 500 रुपये परत केले व त्यानंतर ती रागावून पुन्हा शाळेत गेली परंतु सायंकाळी घरी परत आली नाही तिचा शोध घेतला असता मिळून झाल्याने यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.