लेदळा येथे माझी कन्या भाग्यश्री योजनेचे fd 41 लाभार्थांना सौ. रजनीताई मिलींद कुंभरे सभापती समाज कल्याण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित कुंता रामप्रकाश पटले पुर्व सभापती तथा पं.स. सदस्य, प्रमीला भलावी पं.स. सदस्य, महिला व बाल कल्याण पर्यवेक्षीका नवतळे मॅडम, विश्वनाथ जी बिसेन सरपंच, अमोल जी बांते ग्राप. सदस्य, बिसेन ताई, कविता बोरकर ग्रा. प. सदस्य, बांते ताई सर्व ग्रा.पं सदस्य, अंगणवाडी सेविका सर्व, व महिला व लाभार्थी उपस्थित होते.