भडगाव: वडगाव येथील शेत शिवारात युवकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू, भडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद,
Bhadgaon, Jalgaon | Jul 27, 2025
भडगाव तालुक्यातील वडगाव येथील शेत शिवारात युवकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आज दिनांक 27 जुलै 2025...