आज दिनांक 11 जानेवारी 2026 वार रविवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भोकरदन सिल्लोड या मुख्य मार्गावर हॉटेल राजस्थान समोर ट्रक व एसयूव्ही कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघाता विषयी सविस्तर माहिती अशी की हॉटेल राजस्थान समोर जेवण करण्यासाठी थांबलेल्या मालवाहू ट्रकलाएस यु व्हीं कार ला धडक दिली आहे ,या धडकेमध्ये कारमध्ये वसलेले तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे कळू शकलेली नाही सदर अपघाताची माहिती होताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.