भडगाव: 70 वर्षीय नराधम, बालिकेवर अत्याचार, नाभिक समाजाच्या संतप्त भावना, भडगाव पोलीस स्टेशनला दिले निवेदन,
सटाणा तालुक्यातील खमताणे येथील 70 वर्षीय नराधमांने 9 वर्षीय नाभिक समाजाची कन्यासोबत शारिरीक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ व मालेगाव तालुक्यातील डोगराळे येथील कन्याचा अत्याचार करून हत्या करण्यात आली होती या अशा विकृत वृत्तीच्या इसमास फाशीची शिक्षा व्हावी व सदर केस फास्ट स्टॅग कोर्टात चालविण्यात यावी या अनुशंगाने भडगाव संत सेना महाराज नाभिक समाज विकास महामंडळ भडगाव यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता निवेदन देण्यात आले,