अहमदपूर: महात्मा गांधी महाविद्यालयापासून निघालेल्या जनसंवाद व धम्मध्वज रॅलीत भर पावसात हजारोंची उपस्थिती
Ahmadpur, Latur | Sep 11, 2025
बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या..! भर पावसात निघालेल्या जनसंवाद व धम्मध्वज रॅलीत हजारोंची उपस्थिती....