तिवसा: बस स्टँडच्या जागेवरून वाद स्टीलची कुबडी मारून जखमी केले कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत अंजनसिंगी येथील घटना
Teosa, Amravati | Aug 30, 2025
बस स्टँड च्या जागेवरून वाद होऊन स्टीलची कुबडी मारून जखमी केल्याची घटना पुरा पोलीस स्टेशन अंतर्गत अंजनसिंगी येथे घडली...