पैठण: पैठण एमआयडीसी हद्दीतील जय स्पिनर येथून युवक बेपत्ता
पैठण तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील जय स्पिनर येथील युवक रहिमुद्दीन सलाउद्दीन काजी घे सोमवार दिनांक 13 ऑक्टोंबररोजी सकाळी सात वाजल्यापासून घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले आहे दरम्यान नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ते कोठेही आढळून आले नाही याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पैठण पोलीस स्टेशन येथे मिसिंग झाल्याची तक्रार दिली असून सदर व्यक्ती कोठे आढळून आल्यास पैठण एमआयडीसी पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे