कोरपणा तालुक्यातील एकोडी येथील जिल्हा परिषद शाळेत तीन नोव्हेंबर रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता च्या दरम्यान नवीन वर्गखोली इमारतीची भूमिपूजन करण्यात आलेत विद्यार्थ्यांना ज्ञानर्जन करण्यासाठी सोयी सुविधा नियुक्त सुसज्ज वर्गखोली असणे आवश्यक आहेत या नवीन वर्गखोल्यांच्या भूमिपूजन यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वर्गखोली मिळणार असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सोयीचे होईल असे मत आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले