नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे तालुका मालेगाव येथील चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील सोनार समाजांनी आपली दुकाने बंद ठेवून शहरात मोर्चा काढला तसेच मालेगाव पोलिसांकडे निवेदन दिले.