उत्तर सोलापूर: अशोक चौक येथे हॅण्डल लॉक केलेली दुचाकी पळवली
हॅण्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच.१३.बीएफ.९५९६ हे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १ ते १ सप्टेंबर दरम्यान न्यू पाच्छा पेठ अशोक चौक बोल्ली मंगल कार्यालयात जवळ घडली. याप्रकरणी वेंकटेश नरसिंगदास बोुद्दुल (वय-३५,रा.न्यू पाच्छा पेठ) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत.