सोयगाव: सोयगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी पिकांना मिळाले जीवनदान गेल्या 18 दिवसापासून पावसाने मारली होती दांडी
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Aug 17, 2025
आज दिनांक 17 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून...