गोंदिया: बटाना येथे अचानक लागलेल्या आगीत तीन घर जळून खाक आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन परिस्थितीचा घेतला आढावा
Gondiya, Gondia | Aug 31, 2025
बटाणा गावात अचानक लागलेल्या आगीत तीन घर जळून खाक झाले त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेत सचिन रहांगडाले...