शिरुर अनंतपाळ: पाण्याची आवक पाहता मांजरा नदीपत्रात ४९.४८ क्युमेक्स विसर्ग.. नदीकाठील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Shirur Anantpal, Latur | Sep 13, 2025
विसर्ग ईशारा मांजरा प्रकल्प धनेगाव आज दि.13-09- 2025 रोजी ठीक 16.15 वा. मांजरा प्रकल्प 99.21% क्षमतेने भरला असून...