सिल्लोड: सेना भवन सिल्लोड येथे शिवसेना नगरसेवक उमेदवारांच्या तालुका अध्यक्ष तायडे यांनी घेतल्या भेटी माध्यमांना दिली माहिती
आज दिनांक नऊ नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सेना भवन येथे आज रोजी शिवसेनेचे इच्छुक नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या भेटी घेण्यात आले यासाठी 28 जागांवरती उमेदवारी टाकायची आहे मात्र 175 उमेदवारांनी आज रोजी नगरसेवक पदासाठी हजेरी लावली आहे अशी माहिती शिवसेनेचे तालुका अध्यक्ष केशवराव पाटील तायडे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे