चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शक्ती प्रदर्शनाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून चंद्रपूर शहर व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी मनसेत प्रवेश केला जिल्हा मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष अमन अनदेवार यांच्या पुढाकारातून पाच नोव्हेंबर रोज बुधवार ला सकाळी अकरा वाजता माहिती प्राप्त