वर्धा: देवळी-पुलगाव मतदारसंघातील अल्लीपूर अतिवृष्टीग्रस्त भागांना आमदार राजेश बकाने यांची दिलासा भेट
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने अल्लीपूर परिसरामध्ये अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ संकटात सापडले आहेत. शेतजमिनींवर पाणी साचून अक्षरशः तलावांचे स्वरूप निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी घरे व जनावरांच्या शेतीचे व गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची जाण ठेवून आमदार राजेश बकाने यांनी आज 15 डिसेंबरला बारा वाजता अल्लीपूर परिसरात स्वतः