बुलढाणा: मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे निट पिजी परिक्षेत 170 वी रॅंक मिळाल्याबद्दल डॉ.पवन मानकर यांच्या वडिलांचा सत्कार
Buldana, Buldhana | Aug 29, 2025
डॉ. पवन अशोक मानकर यांनी NEET-PG परीक्षेत ऑल इंडिया रँक 170 मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा...