गोंदिया: स्वच्छतेच्या 'एक दिवस, एक घंटा, एक सोबत' उपक्रमांत सहभागी व्हा - मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानथम
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 17 सप्टेंबर पासून स्वच्छता ही सेवा या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार असून 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9 या वेळात संपूर्ण जिल्हयात 'एक दिवस, एक घंटा, एक सोबत' हा श्रमदानातून स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांत जिल्हयातील सर्व पंचायत समिती, त्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आणि नागरीकांनी सहभागी कुणाची आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथम यांनी केले आहे.