भातकुली: शिंगणापूर येथून शेत शिवारातून मोटरसह केबल लंपास अज्ञात चोरटेविरोधात खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिंगणापूर शेत शिवारातून सिमेंन्टचे गोडावुन असुन गोडावुनला लागुन कॉग्रीट मिक्सर मषिन लावुन ठेवली होती मिक्सरला किलोस्कर कंपनीची मोटार लावली होती किंमत अंदाजे 20,000 रूपये व कॉपर वायर 54 मिटर अंदाजे किंमत 9450 रूपये असा एकुन 29450 रू चा मुददेमाल दिसुन आला नाही तो कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला