घनसावंगी: मागील आठ ते दहा वर्षापासून अंबडची अधोगती झाली घनसावंगी चे माजी आमदार राजेश टोपे यांची माध्यमांना माहिती
मागील आठ ते दहा वर्षापासून आंबट शहराची अधोगती झाली असून या पार्श्वभूमीवर अंबड नगर वाशी यांनी महाविकास आघाडीला निवडून द्यावे असे आवाहन घनसावंगी चे माजी आमदार तथा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलताना व्यक्त केले