जरांगेंच्या आंदोलनाप्रमाणे बच्चू कडूंच्या आंदोलनाची ही सरकारकडून फसवणूक: संभाजी ब्रिगेड प्रवक्ता शिवानंद भानुसे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 31, 2025
छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मराठा आरक्षण मोर्चाच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठा समाजाची फसवणूक झाली. त्याचप्रमाणे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या शेतकरी मोर्चा ची महाराष्ट्राच्या उपराजधानीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली अशी प्रतिक्रिया शिवानंद भानुसे यांनी दिली आहे