एरंडोल: कासोदा गावात मोबाईलवर व्हाट्सअप चे स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून वाद, पत्नीला पतीची मारहाण, कासोदा पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Aug 6, 2025
एरंडोल तालुक्यात कासोदा हे गाव आहे. या गावात ठाकरे गल्ली आहे या गल्लीत सत्यभामा संजय उर्फ सतीश पाटील वय ३९ या विवाहितेला...