अमरावती: दर्यापूर येथील विक्रम ज्वेलर्स चोरीप्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखेने केली ८ आरोपींना अटक; १७.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Amravati, Amravati | Aug 9, 2025
बनोसा येथील विक्रम ज्वेलर्स दुकानातील तब्बल 77 लाख 69 हजार 500 रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ऐवज व रोकड चोरी प्रकरणात...