आज दिनांक ३० जानेवारी रोजी अंबड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौकात आज शहरातील सर्व पक्षिया कडून महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलताना म्हटले आहे की स्वर्गीय अजित दादांचे गुणाचे आचरण,स्वच्छता, व्यसनाधिनता, टापटीप पना, आपले पना द्वेषाचे राजकारण न करणे हे दादांचे गुणाचे आचरण आयुष्यात आणणे हीच खरी श्रद्धांजली होईल असे टोपे म्हणाले.