दवाखान्यात जाते सांगून गेलेल्या महिलेचा खून करमाड पोलिसा ठाणे हद्दीतील घटना
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 1, 2025
आज दि एक नोव्हेंबर कान दुखत असल्याने घाटी रुग्णालयात जाऊ येते सांगून घरातून गेलेली ५० वर्षीय महिला बेपत्ता झाली.दुसऱ्या दिवशी शरीरावर धारधार शास्त्राचे व्रण असलेल्या अवथेत रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला आहे.ही घटना करमाड परिसरातील अंजनडोह शिवारात रस्त्याच्या कडेला आढळून आली आहे.या घटनेमुळे परिसरात एकटच खळबळ उडाली आहे. कांताबाई अनिल सोमदे वय ५१ रा.आडगाव सरक तालुका संभाजीनगर असे मयत महिलेच नाव आहे.हा खून नेमका कुणी केला?याचा तपास करमाड पोलीस करीत आहे.