महागाव: तालुक्यातील उटी येथे दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर धारधार शस्त्राने हल्ला, महागाव पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल
Mahagaon, Yavatmal | Jul 22, 2025
महागाव तालुक्यातील उटी येथे एका दारुड्याने दारू पिण्यासाठी फिर्यादीकडे पैसे मागितले असता फिर्यादीने पैसे देण्यास नकार...