वाळवा: वाळवा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी,. आम. सत्यजित देशमुख यांनी केली रुग्णालयात जाऊन विचारपूस..
Walwa, Sangli | Sep 21, 2025 वाळवा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी आम. सत्यजित देशमुख यांनी केली रुग्णालयात जाऊन विचारपूस..वाळवा तालुक्यातील रेठरे धरण गावाजवळ काल रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. कणदूर येथील विष्णू दादू पाटील हे आपल्या कुटुंबासह मोटरसायकलवरून रेठरेधरण कडे जात असताना हा हल्ला झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात विष्णू पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आ