मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा
आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून संवाद साधून घेतला असून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना लवकर सुरक्षित स्थळे हलवा असे आदेश दिले आहेत मराठवाड्यामध्ये पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.