सावंतवाडी: सावंतवाडी मोती तलावातील सुमारे पाच फूट लांबीच्या मगरीला पिंजऱ्यामध्ये पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश
Sawantwadi, Sindhudurg | Sep 3, 2025
सावंतवाडी येथील मोती तलावात असलेल्या मगरीला पिंजऱ्यामध्ये पकडण्यात अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश आले आहे. सुमारे...