पुणे शहर: पुण्यात गुडलक चौकात विद्यार्थ्यांचे आंदोलन, तीन वर्षांपासून फेलोशिप न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक
Pune City, Pune | Sep 16, 2025 पीचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यात गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले. तीन वर्षांपासून फेलोशिप न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत.