मिरज: बेडग मध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय,विद्यार्थ्यांनीअडविली एसटी बस,सरपंचांनी आगार प्रमुखांना दाखविली परिस्थिती #jansamasya
Miraj, Sangli | Aug 26, 2025
मिरज तालुक्यातील बेडग येथे एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे मिरज ते आरग या मार्गावर...