🌍 जागतिक मधुमेह दिन – 14 नोव्हेंबर
💙 “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेहाची काळजी”
2.1k views | Dhule, Maharashtra | Nov 14, 2025 🌍 जागतिक मधुमेह दिन – 14 नोव्हेंबर 💙 “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेहाची काळजी” मधुमेह टाळता येतो… नियंत्रितही करता येतो! फक्त योग्य आहार, नियमित व्यायाम, वेळेवर तपासणी आणि औषधोपचार गरजेचे आहेत. 🍎 संतुलित आहार 🚶♂️ रोजचा व्यायाम 🩺 नियमित साखर तपासणी 💊 वेळेवर उपचार