कुडाळ: कुडाळ नगरपंचायतच्या नगर सेवकांचे केलेले निलंबन घटनेच्या चौकटीत राहून : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
Kudal, Sindhudurg | Sep 4, 2025
भाजपची स्वतंत्र घटना आहे. या पक्षात अध्यक्षीय कामकाज चालते. त्यामुळे कुडाळ नगर पंचायतच्या नगर सेवकांचे केलेले निलंबन...