पुसद: पुसद नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये, नाईक चौक ते पुसद बस स्टॅन्ड सह अनेक ठिकाणी राबवण्यात आली अतिक्रमण हटाव मोहीम
Pusad, Yavatmal | May 2, 2025
नगरपरिषद पुसद कडून काही दिवसा अगोदर एक पत्र जारी करण्यात आले होते.या पत्रकात नाईक चौक बस स्टँड,परिसर नाईक बंगला छत्रपती...